Top banner
Home | About Us | Foot Prints | Strength | Useful Info | FAQ | Downloads | Enquiry
Ongoing Projects
Past Projects
After Sales
Investors
Suppliers
Land
Careers
Testimonials
Photo Gallery
Contact Us
 
 
Jump to other Sold project
Runwal Sameeksha Runwal Sameeksha

आश्वासन संपन्नतेच, अभिवचन परिपूर्णतेचं !

पुण्यामध्ये कोथरुडसारखं प्राइम लोकेशन पौडरोडसारखापूर्णतः विकसित परिसर आणि भुसारी उच्चभ्रू लोकवस्ती अशामध्ये आपली अभिरुचि, जीवनशैली आणि प्रतिष्ठा या सर्वांना साजेसं सर्वार्थानं सुंदर घर मिळ्णार असेल तर..काय बहार येईल ना ? निश्चितच, आयुष्य अगदी समृध्द, सुखसंपन्न होईल !

या इथे आपण आलो म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्यावर कुणालाही याची खात्री पटेल खरं ना ?
रुणवाल समृध्दी हा सुविधासंपन्न गृहप्रकल्प म्हणजे उत्तम नियोजन, तपशीलवार विचार आणि कार्यसुलभ आरामदायी रचना यांचा एक उत्तम नमुनाच आहे.
तसं पहायला गेलं तर समृध्दीमध्ये सारं काही आहे. शांतता, सौदर्य, एकांत, निसर्गरमणीयता सारं कसं तन मन फुलवणारं क्षणोंक्षणी आनंदात भर घालणारं !

 

Location: Plot No. 56+57, S.No. 98/1 to 7, Bhusari Colony, Paud Road, Korthrud

Type: 2 BRHKD Terrace Apartments

 
© Runwal Housing. All rights reserved. Home | About Us | Foot Prints | Strength | Useful Info | FAQ | Downloads | Enquiry
disclaimer | sitemapdesigned & maintained by arkinc-design